मराठाच्या मोबाईल अॅपमध्ये बातम्या आणि बरंच काही ...
सन १ ९ ५७ पासुन वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या नवा मराठाच्या मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे देश-विदेशासह राज्यातील आणि बातम्या तसेच विविध विषयांची ، लेख ، छायाचित्रे व व्हिडीओ पाहणे आता सहज शक्य झाले आहे.
राजकारण ، अर्थकारण ، शिक्षण ، संस्कृती ، क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इत्यंभूत माहिती नवा मराठाच्या मोबाईल अॅप्लिकेशनवर वाचता येणार.
नवा मराठा अॅपची ठळक वैशिष्टये: -
- सर्व क्षेत्रातील बातम्या आणि नवनवीन लेखांची नोटिफिकेशन्सद्वारे तात्काळ माहिती.
- नेटवर्क नसेल तरी नो प्रॉब्लेम ... बातम्या، लेख ऑफलाईन देखील वाचता येतात.
- फेसबुक، ट्विटर، व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मिडीयावर नवा मराठाच्या बातम्या शेअर करण्याची सुविधा.
- 'ई पेपर' सायंकाळी ७ नंतर जसाचा तसा वाचण्याचीही सुविधा.
- प्रश्नमंजुषा ، पोल ، मोबाईल गेम्सही उपलब्ध.
- २ जी आणि ३ जी नेटवर्कवर सहज वापरता येण्याजोगे अॅप्लिकेशन आणि तेही मोफत.
- वापरण्यास आणि नेव्हिगेट करण्यास अत्यंत सुलभ व सोपे.
- तुमच्या भागातील बातम्याही देण्याची सुविधा.
أخبار وأكثر من ذلك بكثير في تطبيق الهاتف المحمول Nava Maratha ...
تطبيق الهاتف المحمول Dainik Nava Maratha ، الذي كان شائعًا بين القراء منذ عام 1957 ، جعل من السهل عرض أخبار الولاية والأخبار المحلية وكذلك المعلومات والمقالات والصور ومقاطع الفيديو حول مواضيع مختلفة.
ستتوفر معلومات عن السياسة والاقتصاد والتعليم والثقافة والرياضة والترفيه على تطبيق الهاتف المحمول Nava Maratha.
مميزات تطبيق Maratha الجديد: -
- معلومات فورية عن جميع الأخبار الميدانية والمقالات الجديدة من خلال الإخطارات.
- لا توجد مشكلة حتى في حالة عدم وجود شبكة ... يمكن أيضًا قراءة الأخبار والمقالات في وضع عدم الاتصال.
- سهولة مشاركة أخبار المراثا الجديدة على وسائل التواصل الاجتماعي مثل Facebook و Twitter و WhatsApp.
- إمكانية قراءة "الجريدة الإلكترونية" كما هي بعد الساعة 7 مساءً.
- مسابقة ، استطلاع ، ألعاب الجوال متاحة أيضًا.
- تطبيق سهل الاستخدام على شبكات 2G و 3G وأيضًا مجاني.
- سهل الاستخدام والتنقل.
- تسهيلات لتقديم الأخبار في منطقتك.
سياسة الخصوصية: http://enavamaratha.com/privacy/
الدعم
اتصل بنا :
info@enavamaratha.com
يرجى مشاركة ملاحظاتك القيمة ، إذا كنت تستمتع باستخدام التطبيق ، فامنحنا تصنيف 5 نجوم!